Ag Ye Chimne Lyrics in Marathi – Balgeet – Lyricsbroker

Ag Ye Chimne Lyrics in Marathi : Marathi Balgeet shows the interaction between 2 chimni on the creation of new nest for thier children. Presented on Label Kids Planet.


Ag Ye Chimne Lyrics in Marathi (मराठी)

चिव चिव चिमणे अग ये चिमणे
काय रे चिमण्या

हा बग अनलाय मोतिया चा दाना

बाघू बाघू बाघू
आहा हा छान आहे भय
पण ठेवायचा कुठे 
पण ठेवायचा कुठे ….?

त्यात काय मोठे बांधू या घरटे 
झाडाच्या खंडावर बांधूया छोटे घर 
लवकर लवकर काम करू भर भर 


मी आणते ! मी आणते !
मी आणते कापूस 

मी आणते लाकड्या 
मी आणते गवत्या 
मी आणते तोरण


गवत्याच्या  कडे लाकड्या ठेवू
सगळी कडून दोरियाने शिवू 

आत्मदे छानदार पिलांना ठेवू 
आत्मदे छानदार पिलांना ठेवू 

पिल्ले काय करतील 
ताऱ्याशी खेळतील 
दाणा खातील 
पाणी पीतील 
गवताच्या गादीत 
कागच्या
चिमुकली पिल्ले राहतील खुशी
चिमुकली पिल्ले राहतील खुशी 
चिमुकली पिल्ले राहतील खुशी  
Ag-Ye-Chimne-Lyrics-in-Marathi

Leave a Comment