सखे Sakhe Lyrics – Padmanabh Gaikwad – Marathi

Credits:

Music Composed, Arranged , Pogrammed and produced by : Padmanabh Gaikwad
Singer : Padmanabh Gaikwad
Lyrics : Hrishikesh Vidar

Sakhe Lyrics in Marathi

धडधड काळजात वाढली तुझ्यामुळे सखे
बघ बघ काळ वेळ भासती तुझ्यामुळे मुके

कण कण श्वास हा, रुणझुण नादला
हा जीव वाहिला, प्रेमाला तुझ्या

कण कण श्वास हा, रुणझुण नादला
हा जीव वाहिला, प्रेमाला

बहरला प्रीतीचा हा मोगरा

चांदणे उन्हातले तुझ्यामुळे
स्वप्न हे मनातले तुझ्यामुळे

सोबतीस सावली तुझी सखे
मी तुला नि तू मला सखे

आज या मुखावरी सखे, नूर वेगळा
शब्द तेच ते जुने सखे, सूर आगळा

का मी धडपडतो, का मी बावरतो, का मी गहिवरतो, का?
दे या डोळ्यांना, दे या श्वासांना, साथ हातांना या

क्षण क्षण आपला, जणु सण जाहला
वरवर चालला, प्रेमाचा झुला

बघ झंकारली, हृदयी तार गं
पडघम वाजला, सौख्याचा

बहरला प्रीतीचा हा मोगरा

चांदणे उन्हातले तुझ्यामुळे
स्वप्न हे मनातले तुझ्यामुळे

सोबतीस सावली तुझी सखे
मी तुला नि तू मला सखे

FAQs related to Sakhe Song:

Who is the singer of the Marathi song “Sakhe”?

“Sakhe” is sung by Padmanabh Gaikwad.

Who wrote the lyrics of “Sakhe”?

The lyrics of “Sakhe” were written by Hrishikesh Vidar.

Who composed the music for “Sakhe”?

The music was composed, arranged, and produced by Padmanabh Gaikwad himself.

What genre does “Sakhe” belong to?

“Sakhe” is a Marathi emotional/romantic song with a soulful and expressive tone.

What is the meaning of “Sakhe” in Marathi?

“Sakhe” (सखे) means friend or beloved companion in Marathi, often used in poetic and emotional contexts.